Friday, March 28, 2025 09:33:46 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भाषणात कुंभमेळ्यातील गंगास्नानावर भाष्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-03-09 18:16:40
"औरंगजेबाची कबर काढायची तर काढा" – मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
Manoj Teli
2025-03-09 13:48:28
धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात का ठेवलं? – आव्हाडांचा सवाल
2025-03-03 08:00:01
कोणाचा साला आहे. कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई केली जात नाही. एखाद्याने काही गुन्हा केला असेल तर कारवाई होत असते, अटक होत असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Jai Maharashtra News
2025-02-09 17:12:24
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
2025-02-09 14:17:18
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
2025-02-05 15:20:48
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा अद्याप बाकी
2025-01-31 16:45:01
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. मात्र आज त्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
2025-01-30 20:07:12
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक आमरण उपोषणाच्या पाचवा दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली.
2025-01-29 17:57:40
Samruddhi Sawant
2025-01-27 18:41:54
जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी उपोषणाला सुरूवात केली आहे.
2025-01-25 14:49:28
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत.
2025-01-25 13:08:32
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निघृणपणे हत्या प्रकरणी राज्याचे राजकारण तापले आहे.
2025-01-19 20:01:24
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
2025-01-11 18:22:03
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत अचानक बिघडली आहे.
2025-01-10 18:54:13
मंत्रीच आता आरोपींना सांभाळत आहेत अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे.
2025-01-04 17:16:23
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
2025-01-04 15:04:23
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.
2024-12-28 16:26:46
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.
2024-12-28 15:09:14
जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2024-12-25 14:06:10
दिन
घन्टा
मिनेट